कै.श्री. मोरोपंत पिंगळे वार्षिक पुरस्कार
देशी गाय व पंचगव्य उपयोजनावर संशोधन, गो आधारित सेंद्रिय शेती व पंचगव्य चिकित्सेवर दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कारित केले जाते.
14+
वर्षे
100+
पुरस्कारार्थी
10+
शहरे
पुरस्कार इतिहास
२०२३ - बारामती
अध्यक्ष: श्री. केशवराव सर्जेराव जगताप
प्रमुख वक्ते: श्री. भैय्याजी जोशी
अतिथि: भा. ह. भ. प. बंडतात्या कराडकर महाराज
पुरस्कारार्थी
-
वैद्य श्री. चंदन मलजी घोटा, रतलाम
-
श्रीमती. नगीना मोहम्मद अन्वर खान, बारामुल्ला
-
श्री. प्रदीप दत्तात्रय मदने, फलटण
२०२२ - नगर
प्रमुख वक्ते: मा. नाना जाधव
प्रमुख अतिथी: मा. राधाकृष्ण विखेपाटील
पुरस्कारार्थी
-
सुयश चॅरिटेबल ट्रस्ट
-
डॉ. अजित रावळ
-
श्री. दिपक नरवडे
-
स्थानिक गोपालक
२०१९ - पुणे
प्रमुख वक्ते: प.पू. सरसंघचालक मा. मोहनजी भागवत
पुरस्कारार्थी
-
गोसेवा परिवार, कोलकाता
-
वैद्या ज्योती मुंदरगी
-
वैद्य अजित उदावंत
-
श्याम अगरवाल
२०१८ - रांजणगाव
प्रमुख वक्ते: मा. सुहासराव हिरेमठ
प्रमुख अतिथी: मा. कथुरिया, अध्यक्ष, कामधेनू आयोग
पुरस्कारार्थी
-
श्री. सुनिलजी मानसिंग का
-
श्री. पद्माकर चिंचोळे
-
श्री. सुरेंद्र देव
-
सौ. व श्री. सोहन उदय हजारे
-
हांगे बंधु
-
सौ. रुपाली श्रीकांत चव्हाण
२०१५-२०१७
सोलापूर, भोसरी पांजरापोळ, कुडुव गाडी
उल्लेखनीय पुरस्कारार्थी
-
डॉ. देविंदर सडाना, करनाल, हरयाना
-
डॉ. महेंद्र दारोकर
-
गो विज्ञान अनुसंधान संस्था
-
दिव्य ज्योती जागृती संस्थान
-
मारुती फुले पांडुरंग गोशाळा
२०१०-२०१४ (प्रारंभिक वर्षे)
पुणे, कराड, नाशिक
संस्थापक पुरस्कारार्थी
-
जनभारती न्यास, कोल्हापूर
-
वैद्या नंदिनी भोजराज, नागपूर
-
माधव गो-विज्ञान अनुसंधान संस्थान, भीलवाडा
-
प्रा. रामस्वरूप चौहान, पंतनगर
-
अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघ
पुरस्काराबद्दल
श्रद्धेय कै. श्री. मोरोपंत पिंगळे यांच्या स्मरणार्थ हा वार्षिक पुरस्कार देण्यात येतो. २०१० पासून सुरू झालेला हा पुरस्कार देशी गाय व पंचगव्य उपयोजन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना गौरवित करतो.
पुरस्कारासाठी खालील क्षेत्रातील कार्य विचारात घेतले जाते:
आमची पुरस्कार पहा
कै. श्री. मोरोपंत पिंगळे वार्षिक पुरस्कार आणि विजेत्यांबद्दल अधिक माहिती मिळवा.