Go Vidnyan Logo Est. 2002 | पुणे

गो विज्ञान संशोधन संस्था

गोसेवा, राष्ट्ररक्षा

वैज्ञानिक दृष्टीकोनातून पंचगव्य-आधारित जीवनशैली पुनर्स्थापित करून भारतीय गायींचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करणे

संस्थेचा प्रभाव

1000+
शेतकरी मार्गदर्शन
350
टन निर्माल्य प्रक्रिया
87
गायींचे वितरण
500+
रुग्ण उपचार
Research and Development
संस्थेबद्दल

परंपरेशी जोडलेले, विज्ञानाने प्रेरित

गो-विज्ञान संशोधन संस्थेची स्थापना श्रद्धेय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने पुण्यात २००२ साली झाली. भारतीय गाय-आधारित जीवनशैली पुनर्स्थापित करण्यासाठी संस्था समर्पित आहोत.

कृषी
आरोग्य
पर्यावरण
अधिक जाणून घ्या
पुरस्कार

कै. श्री. मोरोपंत पिंगळे वार्षिक पुरस्कार

२०१० पासून दरवर्षी गोसंगोपन, गोसंवर्धन, गोआधारित शेती आणि पंचगव्य संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येते.

14+
वर्षे पुरस्कार वितरण
50+
पुरस्कार विजेते
पुरस्कारांची माहिती पहा
संस्थेची टीम

समर्पित कार्यकर्ते

7
विश्वस्त
100+
कार्यकर्ते
8+
डॉक्टर संशोधक

संस्थेच्या मिशनमध्ये सामील व्हा

गोसेवा आणि पंचगव्य आधारित जीवनशैलीच्या प्रसारात संस्थेसोबत हात मिळवा. स्वयंसेवक म्हणून सामील व्हा किंवा संपर्क साधा.